नागरिकत्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नागरीकत्व या पानावरून पुनर्निर्देशित)

आपण सर्वजन भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे . असे अभिमानाने सांगत असतो . नागरिक म्हणजे राज्याचा सभासद असणारी व्यक्ती होय.