Jump to content

नागफणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा दागीना स्त्रिया दंडा मध्ये वापरतात.

रचना[संपादन]

हे गोलाकार वेढणी सारखा असतो.त्याचा एका बाजूला नागाची फणी असते.

धातू[संपादन]

हे सोने या धातू मध्ये असते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]