Jump to content

नाकाओमे नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाकाओमे नदी मध्य अमेरिकेतील होन्डुरास देशातील नदी आहे. ही नदी देशाच्या मध्य भागात उगम पावून प्रशांत महासागरास मिळते.

नाकाओमे शहर या नदीकाठी वसलेले आहे. या नदीवर ५४ मी उंचीची भिंत असलेला बांध आहे. हा बांध जून १९९३ ते ऑगस्ट १९९४ दरम्यान बांधला गेला होता.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "आरसीसी डॅम". २०१७-०७-१८ रोजी पाहिले.