नाओ हिबिनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नाओ हिबिनो (जपानी:日比野 菜緒 ;२८ नोव्हेंबर, १९९४:इचिनोमिया, ऐची प्रभाग, जपान - ) ही जपानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटके मारते.