नांदेड एज्युकेशन सोसायटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना स्व. परमपूज्य स्वामी रामानंदतीर्थ यांनी केली. स्व. श्री. नरहर कुरुंदकर हे पीपल्स कॉलेजचे प्राचार्य साहित्यिक जगतात त्यांच्या साहित्य समीक्षेकरता परिचित आहेत. त्यांचे 'धार आणि काठ' हे पुस्तक मराठी साहित्य समीक्षेच्या क्षेत्राचा मानदंड म्हणून परिचित आहे.


हे सुद्धा पहा[संपादन]