नवीन चावला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नवीन चावला (जन्म: ३० जुलै १९४५, नवी दिल्ली) हे भारतीय निवडणुक आयोगाचे नवे प्रमुख अधिकारी आहेत.[१] त्यांनी मावळते निवडणुक अधिकारी एन. गोपालस्वामी ह्यांच्याकडून २० एप्रिल २००९ रोजी पदभार सांभाळला.

चावला हे १९६९ बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत.

संदर्भ[संपादन]