Jump to content

नवाश्मयुग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवाश्मयुग हा अश्मयुगाचा उत्तरार्ध व प्रगत टप्पा होता.

वैशिष्ट्ये

[संपादन]

कुंभाराच्या चाकाचा शोघ, अग्नीचा वापर, पशुपालन, कृषिउद्योग, सामूहिक, कौटुंबिक जीवनाला प्रारंभ व कापडनिर्मिती ही नवाश्मयुगाची प्रमुख वैशिष्ट्ये होती.