Jump to content

नवजीवन इंडिया (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवजीवन
प्रकारदैनिक वृत्तपत्र

प्रकाशकद असोसिएटेड जर्नल्स
भाषाहिंदी
मुख्यालयदिल्ली


नवजीवन इंडिया हे एक हिंदी दैनिक वृत्तपत्र आहे. हे महात्मा गांधी यांनी प्रकाशित करणे सुरू केले. १ नोव्हेंबर, १९४७ पासून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही संस्था हे दैनिक प्रकाशित करीत आहे. १ ऑक्टोबर, २०१६ पासून नवजीवनचे आंतरजालावर प्रकाशन होते.[] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "National Herald: Congress to relaunch National Herald from Karnataka – The Economic Times". The Economic Times. Economictimes.indiatimes.com. 2018-08-11 रोजी पाहिले.
  2. ^ ANI (12 June 2017). "Congress to relaunch 'National Herald' today | Business Standard News". Business Standard India. Business-standard.com. 2018-08-11 रोजी पाहिले.