Jump to content

नरेंद्र (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


नरेंद्र हे एक भारतीय नाव आहे.या नावाने सुरू होणारे खालील लेख या विकिवर आहेत:

  • नरेंद्र मोदी - भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान.
  • नरेंद्र जाधव ( १९५३) - मराठी अर्थशास्त्रज्ञ व रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार.
  • नरेंद्र कृष्ण करमरकर ( १९५७) - मराठी, भारतीय गणितज्ञ.
  • नरेंद्र कवी (नरेंद्रपंडित) – रुक्मिणीस्वयंवर या काव्याचा कर्ता, ज्ञानेश्वरांना समकालीन कवी.
  • नरेंद्र शर्मा (इ.स. १९१३- हयात) उत्तर प्रदेशातील हिंदी कवी.
  • नरेंद्र विश्वनाथ दत्त (स्वामी विवेकानंद) – बंगालमधील आध्यात्मिक हिंदू तत्त्वज्ञ.
  • नरेंद्र दाभोलकर (नोव्हेंबर १, इ.स. १९४५ - ऑगस्ट २०, इ.स. २०१३) – मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते.