नरेंद्रन मकन जयकांतन वक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नरेंद्रन मकन जयकांतन वक (मल्याळमःനരെന്ദ്രന് മകന് ജയകാന്തന് വക इंग्रजी:Narendran Makan Jayakanthan Vaka) हा एक भारतीय मल्याळम चित्रपट आहे,जो प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक सत्यन अन्तिक्काट ह्यांनी दिग्दर्शीत केला आहे.