Jump to content

सत्यन अंतिक्काट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सत्यन अन्तिक्काट (मल्याळमःസത്യൻ അന്തിക്കാട്; रोमन लिपी:Sathyan Anthikkad)(जन्मः जानेवारी ३ १९५४,कोचीन,केरळ-हयात) हे एक भारतीय मल्याळम चित्रपट दिग्दर्शक,पटकथालेखक आहेत,जे प्रामुख्याने मल्याळम भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शन करतात.