Jump to content

नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था
विद्यापीठ
स्थापना1981 संपादन
संलग्नताAssociation to Advance Collegiate Schools of Business संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमुंबई संपादन
भौगोलिक गुणक१९°६′१२″N ७२°५०′११″E संपादन
पालक संस्थाShri Vile Parle Kelavani Mandal संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.nmims.edu/ संपादन
Map

नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था हे महाराष्ट्राच्या मुंबई शहरातील एक अभिमत विद्यापीठ आहे.

स्थान

[संपादन]

मेहता मार्ग, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई ४०००५६

संकुल

[संपादन]

एकूण १७ संकुले आणि ९ उत्कृष्ट केंद्र आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]