नरनाळा अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नरनाळा अभयारण्य हे अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला परिसरातील सुमारे १२ चौ. कि. मी. क्षेत्रावरील छोटेसे अभयारण्य आहे. याच्या जवळच मेळघाट अभयारण्याचाही भाग आहे.