नमुचि
Appearance
Asura (demon) in Hindu mythology | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| |||||
नमुचि हा एक वेदकालीन असुर होता. इंद्राचा एक प्रमुख शत्रू म्हणून नमुचीचे वर्णन ऋग्वेदात आले आहे. इंद्राने फेसापासून बनवलेल्या वज्राने नमुचीची हत्या केली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |