नटवळसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नटवळसा आंध्र प्रदेश राज्याचा विजयनगरम जिल्ह्यातील छोटे शहर आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ४३, १६ आणि २६च्या चौफुल्यावर आहे.