नञ्
Appearance
नञ् तत्पुरुष दोन शब्दांदरम्यान होणाऱ्या तत्पुरु़ष समासांचा एक प्रकार आहे. हा नञ् शब्द लिहिताना ञचे लिखाण अनिवार्य आहे. खाद्यचा विरुद्धार्थी शब्द अखाद्य हा शब्द बनताना अ आणि खाद्य या दोन शब्दांचा समास होऊन अखाद्य हा नकारार्थी शब्द तयार होतो. या समासाच्या प्रकाराला 'नञ्' तत्पुरुष म्हणतात.
नञ् तत्पुरुष समासाची अन्य उदाहरणे :- गैरहजर, बेशरम, निःसीम, नास्तिक, निरक्षर, कमनशिबी, कुपथ्य, वगैरे.