नगवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नगवा हे उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे. येथील लोकसंख्या अंदाजे ८,००० आहे. या गावी १८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दातले महान क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म झाला होता.