नंदीकोटकुरु विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नंदीकोटकुरु (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - १३६ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. नंदीकोटकुरु हा विधानसभा मतदारसंघ नंद्याल लोकसभा मतदारसंघात मोडतो.