धोम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धोम महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे. येथे जवळ कृष्णा नदीवर बांधलेले मोठे धोम धरण आहे.

हवामान[संपादन]

हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे.इथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ डिग्री सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ डिग्री सेल्सियसपर्यंत वर चढते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.