धोंडो वासुदेव गद्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धोंडो वासुदेव गद्रे ऊर्फ काव्यविहारी (१९२३ - २२ जानेवारी, १९७५) हे एक मराठी कवी होते. त्यांचे वास्तव्य बुधगावला असे. काव्यविहारी स्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत.

पुस्तके[संपादन]

  • स्फूर्तिविलास (या पुस्तकाला वि.स. खांडेकर यांची प्रस्तावना आहे.)