धैर्यशील शिरोळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. धैर्यशील शिरोळे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी डॉक्टर, लेखक आहेत.

साहित्यिक पैलू[संपादन]

शिरोळ्यांनी अदिवासी कथा आदिवासी व्यथा हे पुस्तक लिहिले असून त्यास पुरस्कार मिळाले आहेत.