Jump to content

धेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धेड (इतर नावे: धेढ, धेढा, माहयावंशी, वणकरमारु-वणकर) हे भारतीय अनुसूचित जातीचा (दलित) समाज आहेत. या हिंदू वर्णवस्थेत याला अस्पृश्य समूहाचे आणि बाहेरचा वर्ण (अवर्ण) म्हणून ओळखले जातात. २००१ च्या जनगणेनुसार महाराष्ट्रात या जातीची संख्या १२,६१२ होती.

हे सुद्धा पहा

[संपादन]