धीरेंद्र अग्रवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धीरेन्द्र अग्रवाल (जन्म: ऑगस्ट २,इ.स. १९५५) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून बिहार राज्यातील चत्रा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.