धाराऊ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धाराऊ पाटील (जीवनकाळ: अंदाजे इ.स.चे १७ वे शतक) ही मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या लहानपणी त्यांचे संगोपन करणारी आई होती [ संदर्भ हवा ]. पुण्याजवळील भोर मावळातल्या कापूरहोळ गावातील ती स्त्री होती. मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीराजांपाठोपाठ गुप्तवेषात मराठ्यांच्या राज्याकडे परतून येणाऱ्या संभाजीराजांचे तिने संगोपन केले असे मानले जाते.