Jump to content

धान तिरचिमणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धान तिरचिमणी

धान तिरचिमणी (इंग्लिश:Indian paddy Field Pipit ; हिंदी:चरचरी, रुगाईल) हा एक पक्षी आहे.

माध्यम आकाराच्या चिमणीएवढी असते. वरील भागाचा वर्ण गर्द तपकिरी व त्यावर तांबूस चिन्हे. गर्द तपकिरी शेपटीची किनार पांढरीअसते. टी उडताना ठळकपणे दिसून येते. खालील भागाचा रंग पिवळट व छाती तपाकीरी. नर-मादी दिसायला सारखे असतात. तसेच पाय लांब असतात.

वितरण

[संपादन]

निवासी. स्थानिक स्थलांतर करणारे. पर्व व दक्षिण भारत, नेपाळचे खोरे व तराई जलपैगुरी, भूतान, बंगला देश व आसाम.

निवासस्थाने

[संपादन]

विरळ गवती कुरणे आणि दगडाळ प्रदेश. पडीत राने. कृषीक्षेत्राच्या हद्दी, रस्त्यांच्या कडेला आणि गायराने.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षिकोष - मारुती चितमपल्ली