धाड, बुलढाणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धाड हे बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव आहे.

मर्दडी देवी[संपादन]

बुलढाणा तालुक्यात बुलढाणा ते औरंगाबाद रस्त्यावर धाड गावाजवळ मर्दडी देवी चे संस्थान डोंगरामध्ये वसलेले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणुन मर्दडी माताची ख्याती आहे. येथे नवरात्री मध्ये नऊ दिवस यात्रा असते. ब्रिटीश काळापासून या देवीचे पुजारी म्हणून गुरव घराणे या देवीची पूजा, आरती करीत आहे आणि धाड येथील मोहिते-देशमुख घराण्याकडे या देवीच्या व्यवस्था पाहण्याचे काम आहे.Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.