Jump to content

धर्मेंद्र कश्यप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धर्मेंद्र कश्यप

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २०१४ – जून २०२४
मागील मनेका गांधी
पुढील नीरज कुशवाह मौर्य
मतदारसंघ आओनला

जन्म १ जून, १९६८ (1968-06-01) (वय: ५८)
बरेली जिल्हा
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

धर्मेंद्र कश्यप हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१४ व २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या आओनला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.