धर्माधिकारी
Appearance
धर्माधिकारी हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी - मराठी वकील, न्यायाधीश, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- आचार्य दादा धर्माधिकारी - गांधीवादी मराठी लेखक आणि तत्त्वचिंतक
- समीर धर्माधिकारी - मराठी चित्रपटअभिनेता, मॉडेल.
- नानासाहेब धर्माधिकारी - समर्थ संप्रदायाचे निरूपणकार.
- अप्पासाहेब धर्माधिकारी - समाज सेवक