धर्मांग पटेल
Appearance
धर्मांग पटेल (१६ सप्टेंबर, १९९१:कतार - ) हा
कतारकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]
हe उजव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "धर्मांग पटेल". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१6 रोजी पाहिले.