Jump to content

द पार्क (इमारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द पार्क (इमारत)
द पार्क (इमारत)
सर्वसाधारण माहिती
Status पूर्ण[][]
शहर मुंबई
तांत्रिक माहिती
Other information
Parking 4389
Website
www.lodhagroup.in/projects/residential-property-in-worli/lodha-park/about

लोढा पार्क हा १८.५ एकरचा आरामदायी निवासी गगनचुंबी इमारत प्रकल्प आहे.‌ ही इमारत लोढा ग्रुपने मुंबईच्या लोअर परेल परिसरात विकसित केली आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन २०१२ मध्ये DLF लिमिटेडकडून अंदाजे २,८०० कोटी किमतीमध्ये खरेदी करण्यात आली होती. लोढा पार्कमध्ये ५ टॉवर आहेत, त्यापैकी प्रत्येक २६८ मीटर उंचीवर आहे आणि ते ७६ मजली आहेत. [] []

२०१९-२० मध्ये लोढा द पार्क टॉवर्स या भारतातील सर्वात उंच इमारती होत्या. त्यानंतर २०२० मध्ये त्यांना वर्ल्ड वनने मागे टाकले होते, जिला पुन्हा २०२३ मध्ये लोखंडवाला मिनर्व्हाने मागे टाकले. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Emporis. "लोढा द पार्क, मुंबई". Emporis.com. 21 July 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-15 रोजी पाहिले.
  2. ^ The Skyscraper Center. "Lodha the Park Complex". CTBUH Skyscraper Center. 2021-12-14 रोजी पाहिले.
  3. ^ DLF to sell its 17.5-acre land in Mumbai's Lower Parel to Lodha for Rs 2,800 crore, Economic Times, 30 July 2012.
  4. ^ Donald Trump back in Mumbai, this time with Lodha Group | Business Standard
  5. ^ Kamath, Raghavendra. "Selling a 17-acre project in South Mumbai, Lodha style". Business Standard. 22 February 2024 रोजी पाहिले.