द अमेझिंग रेस १९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द अमेझिंग रेस १९ ही दूरचित्रवाणी मालिका द अमेझिंग रेस (अमेरिका) या मालिकेचे एकोणिसावे पर्व आहे. यात दोन व्यक्तींच्या अकरा संघानी भाग घेतला. प्रत्येक संघातील व्यक्ती एकमेकांच्या नात्यातील होत्या.[१] हे संघ एकमेकांशी पृथ्वीप्रदक्षिणा करण्याच्या शर्यतीत असतील.

हे पर्व सप्टेंबर २५, इ.स. २०११ रोजी सुरू झाले. ही मालिका अमेरिकेत सी.बी.एस. वाहिनीवर दर रविवारी रात्री ८ वाजता (ईस्टर्न स्टँडर्ड टाइम) दाखवली जाते.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Application form.
  2. बॉबिन. "'The Amazing Race': Still executive producer Bertram van Munster's 'personal thrill", Zap2it, 2011-07-05.