Jump to content

द अमेझिंग रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द अमेझिंग रेस हा दूरचित्रवाणीवरील खेळवजा कार्यक्रम आहे. यात दोन व्यक्तींचे संघ इतर जगप्रदक्षिणा करण्यासाठी शर्यत लावतात. या व्यक्ती सहसा एकमेकांना आधीपासून ओळखत असतात किंवा नात्यातील असतात.