द.तु. नंदापुरे
Appearance
(द.तु.नन्दापुरे या पानावरून पुनर्निर्देशित)
जन्म - २४ ऑक्टोबर १९३५
मराठी अनुवादक म्हणून ओळखले जातात. दत्तानंद या टोपण नावाने त्यांनी लिखाण केले आहे. [१]
शिक्षण
[संपादन]एम.ए. (संस्कृत), बी.टी.
नोकरी
[संपादन]जि.प. विद्यालय, लोणी, जि. यवतमाळ येथे मुख्याध्यापक
जि.प. कनिष्ठ महाविद्यालय, लोणी, जि. यवतमाळ येथे प्राचार्य
प्रकाशित साहित्य
[संपादन]- ईश्वराच्या शोधात - (स्वामी विवेकानंदांच्या कवितांचा भावानुवाद), विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, प्रथमावृत्ती २०१३
- सुगीता - (भगवद्गीतेचा पद्य अनुवाद), सुगीता साहित्य प्रकाशन, प्रथमावृत्ती १९६९
- पंडितराज जगन्नाथ विरचित गंगा लहरी - (मराठी पद्यमय भावानुवाद)
- श्रीरामचरितमानस - (संपूर्ण ओवीबद्ध)
- महात्मा गांधी बोधगीता
- भवानी भारती - (श्रीअरविंद विरचित संस्कृत काव्याचा मराठी पद्य अनुवाद)
- सार्थ श्रीराम गीता
- सार्थ पांडव गीता
- सार्थ श्रीगुरू गीता
- सुंदरकांड - (मराठी ओवीबद्ध)
- बाळबोध कविता - कवितासंग्रह
पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार [२]
- राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षक परिषद, नवी दिल्ली यांचा राष्ट्रीय पुरस्कार १९८० [१]
- समाजभूषण
- अक्षर तपस्वी (अंकुर साहित्य संमेलन)
संदर्भ
[संपादन]- ^ a b ईश्वराच्या शोधात - (स्वामी विवेकानंदांच्या कवितांचा भावानुवाद), विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, प्रथमावृत्ती २०१३
- ^ पंडितराज जगन्नाथ विरचित गंगा लहरी - (मराठी पद्यमय भावानुवाद)