दत्तात्रेय गोपाळ कर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द.गो.कर्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

दत्तात्रेय गोपाळ कर्वे (डिसेंबर २४, १८९८ – डिसेंबर २८, १९६७) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते. ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य होते.[१]

  1. ^ "कर्वे, दत्तात्रेय गोपाळ". महाराष्ट्र नायक. 2023-06-29 रोजी पाहिले.