द्रागान जोकानोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द्रागान जोकानोविच

द्रागान जोकानोविच (सर्बियन सिरिलिक लिपी: Драган Ђокановић ; रोमन लिपी: Dragan Đokanović ;) (एप्रिल २०, इ.स. १९५८ - हयात) हा बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशातील सर्ब राजकारणी आहे. तो पेशाने डॉक्टर आहे. बॉस्निया आणि हर्झगोव्हिन्यातील देमोक्रात्स्का स्त्रांका फेदेरालिस्ता (अर्थ: संघराज्यवाद्यांचा लोकशाही पक्ष) या पक्षाचा तो अध्यक्ष आहे.

बाह्य दुवे[संपादन]