द्युमत्सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री अरविंद घोष लिखित सावित्री : एक आख्यायिका आणि एक प्रतीक या महाकाव्यातील राजा द्युमत्सेन ही एक व्यक्तिरेखा आहे. महाभारतातील सावित्री आख्यान-कथेचा संदर्भ यास आहे.

महाभारतील संदर्भ[संपादन]

शाल्व देशाचा हा अंध राजा. सत्यवान-सावित्री या आख्यानातील सत्यवान हा त्यांचा पुत्र आहे.

रूपकात्मक अर्थ[संपादन]

श्रीअरविंद यांनी त्याला रूपकात्मक प्रतीक बनविले.

संदर्भ[संपादन]

संक्षिप्त सावित्री, ले.माधव पंडित, अनुवाद - सुहास टिल्लू