Jump to content

दोमेनिको घिर्लांदैयो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दोमेनिको घिर्लांदैयो
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वफ्लोरेन्सचे प्रजासत्ताक संपादन
स्थानिक भाषेतील नावDomenico Ghirlandaio संपादन
जन्म-नावDomenico Bigordi संपादन
दिलेले नावDomenico संपादन
आडनावBigordi संपादन
IPA transcriptiondoˈmeniko ɡirlanˈdajo संपादन
जन्म तारीख२ जून 1448 संपादन
जन्मस्थानफिरेंझे संपादन
मृत्यू तारीख११ जानेवारी 1494 संपादन
मृत्यूस्थानफिरेंझे संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणमलेरिया संपादन
चिरविश्रांतीस्थानBasilica of Santa Maria Novella संपादन
भावंडेDavide Ghirlandaio, Benedetto Ghirlandaio संपादन
अपत्यRidolfo del Ghirlandaio संपादन
नातेवाईकBastiano Mainardi संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइटालियन भाषा संपादन
व्यवसायचित्रकार संपादन
कार्यक्षेत्रचित्रकार संपादन
चे शिष्यAlesso Baldovinetti, आंद्रेआ देल व्हेरोक्कियो संपादन
विद्यार्थीमिकेलेंजेलो, Bastiano Mainardi, Master of the Fiesole Epiphany, Ridolfo del Ghirlandaio, Francesco Granacci संपादन
धर्मकॅथलिक चर्च संपादन
Partner in business or sportBartolomeo di Giovanni संपादन
उल्लेखनीय कार्यTornabuoni Chapel, Sassetti Chapel, Altarpiece of San Vincenzo Ferrer संपादन
Artist files atBerenson Library, Frick Art Research Library, National Gallery of Art Library संपादन
चळवळइटलीतील रिनैसाँ संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन

दोमेनिको दि तोम्मासो कुर्रादी दि दोफ्फो बिगोर्दी तथा दोमेनिको घिर्लांदैयो(२ जून, १४४८ - ११ जानेवारी, १४९४) हा १५व्या शतकातील इटलीमधील फिरेंझे येथील चित्रकार होता. याची कारकीर्द इटलीतील रिनैसाँ काळात होती. हा व्हेरोक्कियो, पोलैओलो बंधू आणि सांद्रो बॉत्तिचेली यांचा समकालीन होता.

घिर्लांदैयो एका मोठ्या आणि प्रसिद्ध कार्यशाळेचा प्रमुख होता. यांत त्याचा भाऊ भाऊ दाव्हिदे घिर्लांदैयो आणि बेनेदेत्तो घिर्लांदैयो, सान गिमिन्यानो येथील त्यांचा मेहुणा बास्तियानो मैनार्दी आणि नंतर त्याचा मुलगा रिदोल्फो घिर्लांदैयो यांनी काम केले. [] या कार्यशाळेतून मिकेलेंजेलोसह अनेक उमेदवार उत्तीर्ण झाले. []

धार्मिक कथांच्या संदर्भात समकालीन जीवनाचे चित्रण आणि समकालीन लोकांना त्या चित्रांतून दाखवणे ही घिर्लांदैयोची विशेषता होती. यामुळे तो अधिक प्रसिद्ध झाला आणि त्याला अनेक मोठी कामे मिळाली.

भेट. १४९१ च्या सुमारास घिर्लांदैयोने काढलेले चित्र

संदर्भ

[संपादन]
  • A recent German work on the subject is that of Ernst Steinmann (1897).
  • See also Codex Escurialensis, ein Skizzenbuch aus der Werkstatt Domenico Ghirlandaios (texts and plates), by Chr. Hülsen, Adolf Michaelis and Hermann Egger in the Sonderschriften des österr. archäol. Instituts in Wien (2 vols., 1906)
  • cf. T. Ashby in Classical Quarterly (April 1909).</ref>}}
  1. 1 2 Vasari, Giorgio. "Domenico Ghirlandaio". Lives of the Painters. 10 March 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 May 2014 रोजी पाहिले.