Jump to content

दोनिस एस्कोबार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दोनिस सालातियेल एस्कोबार इझाग्वेरे (३ फेब्रुवारी, इ.स. १९८१ - ) होन्डुरासचा ध्वज होन्डुरासचा फुटबॉल खेळाडू आहे. हा गोलरक्षक म्हणून खेळतो.

याने आपली संपूर्ण क्लब फुटबॉल कारकीर्द ऑलिंपिक युवेंतुद येथे घालवली.[]

संदर्भ आणि नोंंदी

[संपादन]