डोडा
Appearance
(दोडा या पानावरून पुनर्निर्देशित)
डोडा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक लहान शहर व डोडा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. डोडा शहर राज्याच्या दक्षिण भागात जम्मूपासून १८ किमी तर उधमपूरपासून ११५ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग १ बी वर वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २१ हजार होती.