Jump to content

दॉमिनिक दि व्हियेपाँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दॉमिनिक दि व्हियेपॉं

दॉमिनिक दि व्हियेपॉं (मूळ नाव - दॉमिनिक मरी फ्रांस्वा रेने गलूझू दि व्हियेपॉं) (नोव्हेंबर १४, इ.स. १९५३:रबात, मोरोक्को - ) हा मे ३१, इ.स. २००५ ते मे १७, इ.स. २००७ दरम्यान फ्रांसचा पंतप्रधान होता.