देसीय मुर्पोक्कू द्रविड कळघम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डी.एम.डी.के. तथा देसिय मुर्पोक्कु द्रविड कळगम (तमिळ: தேசிய முற்போக்கு திராவிடக் கழகம், राष्ट्रीय द्रविड पुरोगामी संघटना) हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक राजकीय पक्ष आहे. याची स्थापना चित्रपट अभिनेता विजयकांत याने केली होती.

या पक्षाचे चिन्ह डमरू आहे.