देव कोह्काळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

देव कोह्काळ

Grey Heron (Ardea cinerea) - geograph.org.uk - 1659022
Great White Egret or Heron - Ardea alba (2241775199)

देव कोह्काळ या पक्षाला इंग्रजी मध्ये european grey heron असे म्हणतात . मराठी मध्ये या पक्षाला बगळा (पु )अकोला कोहोकाड आणि ढोक ,देव कोहकाळ असे म्हणतात .

ओळखण[संपादन]

या पक्षाची मान आणि पायासकट लांबी ९८ से. मीटर आहे . नर आणि मादी दिसायला सारखेच असतात . या पक्षाचा उडताना पंखाखालील भाग काळा दिसतो शेपटीकडील पाय लांबकळत असतात .

वितरण[संपादन]

हे पक्षी अधून मधून हिवाळ्यात सिंध नेपाळ आणि कर्नाटकात दिसतात .हा पक्षी रशिया आणि म्हैसूर मध्येही आढळतो .युरोप उत्तर आफ्रिका ते आशिया मायनर येथे विन करतात .

निवासस्थाने[संपादन]

सरोवर झिलानी नद्या चिखलणी आणि भातशेती .

संदर्भ[संपादन]

पक्षिकोश

लेखकाचे नाव -मारुती चितमपल्ली