देवी दास ठाकूर
Appearance
देवी दास ठाकूर
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत, ब्रिटिश भारत |
| दिलेले नाव | Devi |
| जन्म तारीख | ९ डिसेंबर 1929 |
| मृत्यू तारीख | ३ फेब्रुवारी 2007 |
| व्यवसाय | राजकारणी |
| पद | governor of Assam, Governor of Arunachal Pradesh |
| राजकीय पक्षाचा सभासद | जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स |
देवी दास ठाकूर (९ डिसेंबर १९२९ - ३ फेब्रुवारी २००७) हे भारतीय राजकारणी होते. ते आसामचे माजी राज्यपाल आणि जम्मू आणि काश्मीरच्या उपमुख्यमंत्री होते.[१]
ठाकूर यांनी १९५४ मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी पूर्ण केली. ते १९७३ मध्ये जम्मू आणी काश्मीर उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.[२] त्यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला.