Jump to content

देविका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देविका तथा प्रमीला देवी (२५ एप्रिल, इ.स. १९४३:चेन्नई, भारत - २ मे, इ.स. २००२:चेन्नई) ही एक तमिळ अभिनेत्री होती.

हिची मुलगी कनका देखील तमिळ चित्रपट अभिनेत्री आहे.