Jump to content

देवयानी (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवयानी

देवयानी (तमिळ: தேவயானி ; रोमन लिपी: Devayani ;), जन्मनाव सुषमा (रोमन लिपी: Sushma ;) (जून २२, इ.स. १९७४; मुंबई, महाराष्ट्र - हयात), ही तमिळ चित्रपटांतील एक अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने तमिळ, मल्याळम, तेलुगू भाषांतील चित्रपटांत अभिनय केला असून मोजक्या हिंदी व एका बंगाली चित्रपटांतही भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]