Jump to content

देवमाला (शुंग महाराणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराणी देवमाला
पट्ट-महिषी
अधिकारकाळ इ.स.पू. १८५ - इ.स.पू. १४९
अधिकारारोहण पट्टराणी पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स.पू. १८५
राज्यव्याप्ती उत्तरेकडील हिमालयापासून दक्षिणेकडील बेरारपर्यंत आणि पश्चिमेकडील पंजाबपासून पूर्वेकडील मगधपर्यंत
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव देवमाला
पदव्या महाराणी
पूर्वाधिकारी पद निर्माण
उत्तराधिकारी धारिणी
वडील राजा देवकुमार राय जाधव
पती पुष्यमित्र शुंग
संतती अग्निमित्र
राजघराणे शुंग वंश
धर्म हिंदू धर्म

राणी देवमाला, सम्राज्ञी देवमाला तथा देवमती ही सम्राट पुष्यमित्र शुंग याची पत्नी होती आणि सम्राट अग्निमित्र शुंग याची आई होती. ती राजा देवकुमार राय जाधव यांची मुलगी होती आणि ती शुंग साम्राज्यची प्रथम राणी होते. तिच्या नंतर, तिची सून, महाराणी धारिणीने सत्ता सांभाळली. महाराणी देवमाला व तिची सून महाराणी धारिणीने नेहमी लोकांची सेवा करत होते व गरजू मुलांना अभ्यासासाठी सस्त्रकला शुरू केले पण पुष्यमित्र शुंग तसं नाही करत होता व तिचा मुलगा अग्निमित्र पण तसच करत होता व लोकांच्या मृत्यू करतो व राणी-राजकुमारींची अपहरण करण्यात खूप हुशार होता.