देवभक्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवभक्ती ही देवाची मनापासून केलेली आराधना आहे.भक्ती करणाऱ्या व्यक्तिस 'भक्त' म्हणतात.

सकाम भक्ती[संपादन]

काही विशिष्ट इच्छा मनात ठेवून ती पूर्ण व्हावयास हवी या हेतूने करण्यात आलेली भक्ती म्हणजे सकाम भक्ती आहे.

निष्काम भक्ती[संपादन]

काहीही इच्छा मनात न ठेवता निव्वळ समर्पणाच्या भावनेने करण्यात आलेली भक्ती म्हणजे निष्काम भक्ती आहे.