देवधर करंडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवधर करंडक
deotrophy.jpeg
खेळ क्रिकेट
प्रारंभ १९७३-१९७४
वर्षे ३५
संघ
देश भारतचा ध्वज भारत
सद्य विजेता संघ पश्चिम विभाग
२००६ - २००७

देवधर करंडक स्पर्धा ही भारतातील प्रमुख क्रिकेट एकदिवसीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा पाच विभागांदरम्यान साखळी पद्ध्तीने खेळवली जाते. ही स्पर्धा भारताचे महान क्रिकेट खेळाडू प्रा. दि.ब. देवधर यांच्या नावावर खेळवली जाते.

देवधर करंडक स्पर्धा १९७३-१९७४ हंगामात पहिल्यांदा खेळवण्यात आली.

इतिहास[संपादन]

स्पर्धेचे स्वरुप[संपादन]

संघ[संपादन]

विक्रम[संपादन]

गत विजेते[संपादन]

साल विजेता Colourtext साल विजेता
२००६-०७ पश्चिम विभाग १९८७-८८ उत्तर विभाग
२००५-०६ उत्तर विभाग १९८६-८७ उत्तर विभाग
२००४-०५ उत्तर विभाग १९८५-८६ पश्चिम विभाग
२००३-०४ पुर्व विभाग १९८४-८५ पश्चिम विभाग
२००२-०३ उत्तर विभाग १९८३-८४ पश्चिम विभाग
२००१-०२ दक्षिण विभाग १९८२-८३ पश्चिम विभाग
२०००-०१ दक्षिण विभाग
मध्य विभाग (विभागुन)
१९८१-८२ दक्षिण विभाग
१९९९-०० उत्तर विभाग १९८०-८१ दक्षिण विभाग
१९९८-९९ मध्य विभाग १९७९-८० पश्चिम विभाग
१९९७-९८ उत्तर विभाग १९७८-७९ दक्षिण विभाग
१९९६-९७ पुर्व विभाग १९७७-७८ उत्तर विभाग
१९९५-९६ उत्तर विभाग १९७६-७७ मध्य विभाग
१९९४-९५ मध्य विभाग १९७५-७६ पश्चिम विभाग
१९९३-९४ पुर्व विभाग १९७४-७५ दक्षिण विभाग
१९९२-९३ पुर्व विभाग १९७३-७४ दक्षिण विभाग
१९९१-९२ दक्षिण विभाग
१९९०-९१ पश्चिम विभाग
१९८९-९० उत्तर विभाग
१९८८-८९ उत्तर विभाग

हेसुद्धा पहा[संपादन]

भारतचा ध्वज भारत च्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

इराणी करंडक · चॅलेंजर करंडक · दुलीप करंडक · रणजी करंडक · रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा · देवधर करंडक