Jump to content

देवघर (झारखंड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवघर
शहर, भारतातील महानगर पालिका
देशभारत संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीदेवघर जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानदेवघर जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक२४°२८′४८″N ८६°४२′०″E संपादन
डाक संकेतांक814113 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://deoghar.nic.in/ संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड6432 संपादन
Map

हा लेख झारखंडमधील देवघर शहराविषयी आहे. देवघरच्या ईतर संदर्भांसाठी पहा - देवघर-निःसंदिग्धीकरण

देवघर भारताच्या झारखंड राज्यातील एक शहर आहे.

हे शहर देवघर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

२०११ च्या जनगणननेनुसार येथील लोकसंख्या २,०३,१२३ इतकी होती. यांपैकी ५३% पुरुष तर ४७% स्त्रिया होत्या.