दुसरा पेद्रो, ब्राझील
Appearance
दुसरा पेद्रो | ||
---|---|---|
डोम | ||
६० वर्षीय दुसरा पेद्रो (इ.स. १८८७) | ||
अधिकारकाळ | ७ एप्रिल, इ.स. १८३१ - १५ नोव्हेंबर, इ.स. १८८९ | |
राज्याभिषेक | १८ जुलै, इ.स. १८४१ | |
पूर्ण नाव | पेद्रो दि अल्कॅंतारा होआव कार्लोस लियोपोल्दो साल्व्हादोर बिबियानो फ्रांसिस्को हाविये दि पॉला लिओकादियो मिगेल गॅब्रियेल रफाएल गॉंझागा दि ब्रागांका इ हॅब्सबुर्गो, देवाच्या कृपेने व जनतेच्या एकमुखी स्तुतीने ब्राझिलचा संवैधानिक सम्राट व अनंत काळाचा रक्षक | |
पूर्वाधिकारी | पहिला पेद्रो |
दुसरा पेद्रो (पोर्तुगीज: Pedro II) (डिसेंबर २, इ.स. १८२५ - डिसेंबर ५, इ.स. १८९१) हा ब्राझिलचा दुसरा व शेवटचा सम्राट होता.
याचे पूर्ण नाव पेद्रो दि अल्कॅंतारा होआव कार्लोस लियोपोल्दो साल्व्हादोर बिबियानो फ्रांसिस्को हाविये दि पॉला लिओकादियो मिगेल गॅब्रियेल रफाएल गॉंझागा दि ब्रागांका इ हॅब्सबुर्गो, देवाच्या कृपेने व जनतेच्या एकमुखी स्तुतीने ब्राझिलचा संवैधानिक सम्राट व अनंत काळाचा रक्षक असे होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |